सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #26158 · मुडशिंगी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
393/1
Talathi
अनिकेत दशरथ गुरव
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 सर्वे नंबर 393/1 मधील शशिकला महादेव महात्मे यांचा कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.(मल्टी स्टेट शेडूल बँक ) यांचा 7/12 पत्रकी नोंद असलेला बँक बोजा (24522) रक्कम रुपये 2500000/- कमी करण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.(मल्टी स्टेट शेडूल बँक ) यांचे रीकन्व्हेंस दस्त दिनांक: 01/10/2026 मिळाले वरून सदर बँक बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.