Ferfar #26187 · मुडशिंगी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 440/1
- Talathi
- अनिकेत दशरथ गुरव
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
सर्वे नंबर 440/1 मधील मारुती गणू नागावे यांचा श्री दुधसागर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या बिद्री ता. कागल जि. कोल्हापूर यांचा 7/12 पत्रकी नोंद असलेला सहकारी बोजा (10115) रक्कम रुपये 160000/- कमी करण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज तसेच श्री दुधसागर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या बिद्री ता. कागल जि. कोल्हापूर यांचे दिनांक: 24/08/2026 रोजी चे पत्र मिळाले वरून सदर सहकारी बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.