Ferfar #26202 · मुडशिंगी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 363/अ/3/प्लॉट/नं/16
- Talathi
- अनिकेत दशरथ गुरव
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लिमिटेड शाखा कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग शिवराम महाडिक ,प्रिया पांडुरंग महाडिक रा. मुडशिंगी यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6811-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 363/अ/3/प्लॉट/नं/16 क्षेत्र 0.4588 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग शिवराम महाडिक ,प्रिया पांडुरंग महाडिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.