Ferfar #26203 · मुडशिंगी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210/1/3
- Talathi
- अनिकेत दशरथ गुरव
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.जयसिंगपूर शाखा- वसगडे ता.करवीर जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : मोहन जंबू माळी ,रावसो जंबू माळी रा. मुडशिंगी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7673-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 210/1/3 क्षेत्र 0.3466 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन जंबू माळी ,रावसो जंबू माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
स्वाती मोहन माळी-कर्जदार (खाता क्रमांक :- 5050) ,
गौरव मोहन माळी-कर्जदार (खाता क्रमांक :- 5050) ,