सातबारा Watch

← मुडशिंगी

Ferfar #26225 · मुडशिंगी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
369/क/प्लॉट
Talathi
अनिकेत दशरथ गुरव
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईझी होम फायनान्स लिमिटेड ब्रॅच-कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : अरूण बापूसो मगदूम रा. मुडशिंगी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7882-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2105362.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369/क/प्लॉट नं/8 क्षेत्र 0.6799 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूण बापूसो मगदूम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2105362.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संजय देमण्णा लंगोट- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 234) , सुषमा संजय लंगोट- कर्जदार (खाता क्रमांक :- 234) , 369/क/प्लॉट नं/8