Ferfar #26241 · मुडशिंगी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 393/1
- Talathi
- अनिकेत दशरथ गुरव
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
सर्वे नंबर 393/1 मधील शशिकला महादेव महात्मे यांचा कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.(मल्टी स्टेट शेडूल बँक ) यांचा 7/12 पत्रकी नोंद असलेला बँक बोजा (24522) रक्कम रुपये 2500000/- कमी करण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज तसेच कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.(मल्टी स्टेट शेडूल बँक ) यांचे दिनांक: 01/10/2026 रोजी चे रीकान्व्हेंस दस्त मिळाले वरून सदर बँक बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.