Ferfar #26278 · मुडशिंगी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 387/ब/2
- Talathi
- अनिकेत दशरथ गुरव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया लि. शाखा शाहूपुरी
लिहून देणार : सुमित सुनील सावंत रा. मुडशिंगी यांनी रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 387/ब/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया लि. यांचेकडील पत्र क्रमांक SHP/ADV/2026-27/05 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.