सातबारा Watch

← सांगवडे

Ferfar #4860 · सांगवडे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
258, 259
Talathi
नितीन रंगराव पाटील
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 258, 259, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला संस्कार चौगोंडा पाटील अ.पा.क.आई शिलप्रभा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. संस्कार चौगोंडा पाटील असे नाव सात बारा सदरी दाखल केले. अर्ज व वयाचा पुरावा यावरून नोंद केली. कागदपत्र फायलीस दाखल.