Ferfar #3454 · हलसवडे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- उज्वला दयानंद पाटील
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून देणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा विश्रामबाग सांगली
लिहून घेणार : विद्यासागर कुमार बिरनाळे, सोमनाथ बसाप्पा गुड्डापुरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 231 तपशिल : प्रमाणे विद्यासागर कुमार बिरनाळे यानी राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा विश्रामबाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 5600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2878
प्रमाणे विद्यासागर कुमार बिरनाळे ,सोमनाथ बसाप्पा गुड्डापुरे यानी राजारामबापू सहकारी बॅक लि पेठ शाखा विश्रामबाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 23800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3046
प्रमाणे विद्यासागर कुमार बिरनाळे ,सोमनाथ बसाप्पा गुड्डापुरे यानी राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा विश्रामबाग, सांगली कर्ज देणार यांच्या कडुन रक्कम रुपये 15000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3089
प्रमाणे विद्यासागर कुमार बिरनाळे ,सोमनाथ बसाप्पा गुड्डापुरे यानी राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा विश्रामबाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3243
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि शिरोळ यांचेकडील रजि. दस्त क्र 6132 दि 14-10-2026 रोजी दिलेवरुन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.