Ferfar #9151 · सरनोबतवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/ब/1
- Talathi
- अनिल सुभाष पार्वतेवार
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लिमिटेड, शाखा - कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : निरंजन जोतिबा करंबळकर रा. सरनोबतवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8234-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2096869.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/ब/1 क्षेत्र 0.0077 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निरंजन जोतिबा करंबळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2096869.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संतोष पांडुरंग कोळेकर - कर्जदार (खाता क्रमांक :- 11156) ,