सातबारा Watch

← सरनोबतवाडी

Ferfar #9161 · सरनोबतवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
37/5/अ
Talathi
अनिल सुभाष पार्वतेवार
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री सुभाष वि.से.संस्था लिहून घेणार : बापुसो महादेव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 37/5/अ तपशिल : बापुसो चव्हाण चा डिक्लेरेशन श्री सुभाष वि.से.संस्थेचा 400/- रु . - 9100 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.