सातबारा Watch

← सरनोबतवाडी

Ferfar #9171 · सरनोबतवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अनिल सुभाष पार्वतेवार
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मदन शंकर कुलकर्णी रा. सरनोबतवाडी गट/सर्व्हे क्रमांक33/ब/पैकी/प्लॉट नं/2, बिगरशेती क्षेत्र 0.0001 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0001 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- नितीन मदन कुलकर्णी फ्लॅट नं जी 03 क्षेत्र 65.24 चौ मी , (खाता क्रमांक :-12188)गट/सर्व्हे क्रमांक 33/ब/पैकी/प्लॉट नं/2 बिगरशेती क्षेत्र 0.0001 यांना दुय्यम निंबधक करवीर 1 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3040 दिनांक 03/04/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्रचे चूक दुरुस्ती पत्रचे सदर दस्त हजर केल्याने लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 33/ब/पैकी/प्लॉट नं/2