सातबारा Watch

← उजळाईवाडी

Ferfar #21271 · उजळाईवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अनिल सुभाष पार्वतेवार
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि.कोल्हापूर लिहून घेणार : सुरज भिकाजी पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 113/अ/2/प्लॉट नं/12 तपशिल : प्रमाणे सुरज भिकाजी पाटील यानी श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि.कोल्हापूर शाखा- कावळा नाका कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 550000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 18404 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दस्त 3675/2026 दि 20/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 113/अ/2/प्लॉट नं/12