सातबारा Watch

← उजळाईवाडी

Ferfar #21273 · उजळाईवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
85/प्लॉ
Talathi
अनिल सुभाष पार्वतेवार
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : छत्रपती शाहू ग्रा बि शेती सहकारी पतसंस्था मर्या वरणगे पाडळी ता.करवीर जि.कोल्हापूर तर्फे क्लार्क दिपक शिवाजी ठोके गहाणखत लिहुन देणार : नुतन सुभाष देशपांडे रा. उजळाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8714-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/प्लॉ.नं./87 क्षेत्र 0.9375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नुतन सुभाष देशपांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : धनश्री अनिकेत हुपरे-मान्यतादार (खाता क्रमांक :- 5160) , मुकुंद सुभाष देशपांडे-कर्जदार (खाता क्रमांक :- 5160) , 85/प्लॉ.नं./87