Ferfar #21275 · उजळाईवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/1/1/क
- Talathi
- अनिल सुभाष पार्वतेवार
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : तानाजी पांडुरंग शिंदे रा. उजळाईवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8722-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1243528.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/1/1/क क्षेत्र 0.0031 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी पांडुरंग शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1243528.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
हमीद युनुस शेख - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
गुलशानबी हमीद शेख - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,