सातबारा Watch

← उजळाईवाडी

Ferfar #21276 · उजळाईवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
46/1
Talathi
अनिल सुभाष पार्वतेवार
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- सुरेखा दिनकरराव पचिंद्रे रा. उजळाईवाडी(खाता क्रमांक2278) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/1, बिगरशेती क्षेत्र 110.0319 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0001 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रामराव राजाराम पाटील फ्लॅट नं एम 308 क्षेत्र 84.80 चौ मी , (खाता क्रमांक :-14328)गट/सर्व्हे क्रमांक 46/1 बिगरशेती क्षेत्र 0.0001 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक करवीर 1 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5969 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.