सातबारा Watch

← मोरेवाडी

Ferfar #9770 · मोरेवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
71/2/प्लॉट
Talathi
युवराज आनंदराव सरनोबत
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-खेर्डी, ता. चिपळुन, जि. रत्नागिरी गहाणखत लिहुन देणार : सादिक हुसेन मोमिन रा. मोरेवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7574-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/2/प्लॉट नं/8 क्षेत्र 0.8374 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सादिक हुसेन मोमिन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : उर्जीत सुधीर शिर्के (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : अमिता नवीद मोमीन - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) , नवीद बशीर मोमीन - कर्जदार (खाता क्रमांक :- ) , 71/2/प्लॉट नं/8