सातबारा Watch

← मोरेवाडी

Ferfar #9776 · मोरेवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/9/प्लॉ
Talathi
युवराज आनंदराव सरनोबत
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : राज्यपाल महाराष्ट्र राज्य ( कर्ज देणार ) गहाणखत लिहुन देणार : मीनाक्षी बंडा पाटील रा. मोरेवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6633-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/9/प्लॉ.नं./11 क्षेत्र 0.5955 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मीनाक्षी बंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 54/9/प्लॉ.नं./11