सातबारा Watch

← कंदलगांव

Ferfar #16029 · कंदलगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
215/10/प्लॉट
Talathi
धनाजी हरी पाटील
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 लिहून घेणार : दि आजरा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि., करवीर 1 लिहून देणार : सुरेखा अर्जुन गोरेगांवकर रा. कंदलगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5977 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/10/प्लॉट नं/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि आजरा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 215/10/प्लॉट नं/3