Ferfar #16055 · कंदलगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/3
- Talathi
- धनाजी हरी पाटील
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : सुरज भगवान कांबळे रा. कंदलगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8690-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/3 क्षेत्र 0.0049 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज भगवान कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुशिल अशोक जाधव - सह-कर्जदार (खाता क्रमांक :- 9889) ,
पुजा सुशिल जाधव - कर्जदार (खाता क्रमांक :- 9889) ,