सातबारा Watch

← कंदलगांव

Ferfar #16071 · कंदलगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/1/अ/प्लॉट
Talathi
धनाजी हरी पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा राजारामपुरी, कोल्हापूर तर्फे अधिकारी विनोद बाळासो फडतरे गहाणखत लिहुन देणार : निशिगंधा योगेश पोकळे रा. कंदलगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6609-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1/अ/प्लॉट नं/43 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निशिगंधा योगेश पोकळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : योगेश दत्तात्रय पोकळे (कर्जदार) (खाता क्रमांक :- 8526) , सुमन दत्तात्रय पोकळे (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 8526) , 10/1/अ/प्लॉट नं/43