Ferfar #21413 · गोकुळ शिरगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/1/ब/प्लॉ/नं/ब/13
- Talathi
- तुषार प्रशांत भोसले
- First seen
- 43h ago · left pending list 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येस बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : निखील गजानन जाधव रा. गोकुळ शिरगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8289-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197/1/ब/प्लॉ/नं/ब/13 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील गजानन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विनोद राजाराम कदम-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 9330) ,
राजश्री विनोद कदम-कर्जदार (खाता क्रमांक :- 9330) ,