Ferfar #21443 · गोकुळ शिरगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/क/35/अ/1
- Talathi
- तुषार प्रशांत भोसले
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लिमिटेड शाखा कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : तानाजी दऱ्याप्पा हाक्के रा. गोकुळ शिरगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6868-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4339037.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202/क/35/अ/1 क्षेत्र 0.0170 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी दऱ्याप्पा हाक्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4339037.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सविता तानाजी हाक्के (खाता क्रमांक :- 0) ,