Ferfar #21447 · गोकुळ शिरगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/13/ब
- Talathi
- तुषार प्रशांत भोसले
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक लि गडहिंग्लज महाव्दार रोड कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : साताप्पा बाळू पाटील रा. गोकुळ शिरगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7752-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1460000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/13/ब क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साताप्पा बाळू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1460000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सपना साताप्पा पाटील-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 861) ,