सातबारा Watch

← गोकुळ शिरगांव

Ferfar #21462 · गोकुळ शिरगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
237/1/2
Talathi
तुषार प्रशांत भोसले
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि विटा मर्चंन्टस् को ऑप बँक लि.विटा (सांगली) शाखा कोल्हापूर तर्फे मदन मोहन नवाळे ( लिहून देणार बँक ) गहाणखत लिहुन देणार : संतोष हिराप्पा सुतार रा. गोकुळ शिरगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7880-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237/1/2 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष हिराप्पा सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.