Ferfar #21468 · गोकुळ शिरगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 278, 277, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 6796 दि.30/10/1997 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- शंकर दत्तू सुतार शिवाजी दत्तू सुतार बाबुराव दत्तू सुतार कमळाबाई दत्तू सुतार आनंदीबाई दत्तात्रय सुतार इंदू किसन लोहार शांताबाई नामदेव लोहार