सातबारा Watch

← नेर्ली

Ferfar #5149 · नेर्ली

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
दिपाली रामचंद्र निर्मळ
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-10-2026 लिहून देणार : मुथूट होमफीन इंडिया लि लिहून घेणार : अमित दिलीप पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 282 तपशिल : प्रमाणे अमित दिलीप पाटील ,पूजा दिलीप पाटील ,प्रतिभा दिलीप पाटील ,युवराज गुंडू पाटील यानी मुथूट होमफीन इंडिया लि. शाखा कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1971292.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4719 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला लगत दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र 6040 दिनांक 10/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.