सातबारा Watch

← नेर्ली

Ferfar #5163 · नेर्ली

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
567
Talathi
दिपाली रामचंद्र निर्मळ
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वतंत्र मायक्रो हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : भारती आनंदा मिरजे ,सुप्रिया आनंदा मिरजे ,सुरज आनंदा मिरजे रा. नेर्ली यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7023-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1279896.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 567 क्षेत्र 0.0253 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती आनंदा मिरजे ,सुप्रिया आनंदा मिरजे ,सुरज आनंदा मिरजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1279896.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.