सातबारा Watch

← विकासवाडी

Ferfar #2458 · विकासवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
दिपाली रामचंद्र निर्मळ
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राजरत्न कृष्णा सुवर्णा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राहुल कृष्णा सुवर्णा ऐवजी राजरत्न कृष्णा सुवर्णा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार करवीर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद-2/एसआर/292/2026 दि. 16/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- अन्वये राहुल कृष्णा सुवर्णा ऐवजी राजरत्न कृष्णा सुवर्णा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .