सातबारा Watch

← कणेरीवाडी

Ferfar #10499 · कणेरीवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
288/अ/1
Talathi
VAIBHAV kondekar
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युथ डेव्हलपमेंट को-ऑप. बँक लि., कोल्हापूर तर्फे (महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत संस्था/बँक) शाखा गोकुळ शिरगांव ता.करवीर जि.कोल्हापूर -कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : सत्तु सदाशिव दांडगे रा. कणेरीवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7488-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/अ/1 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सत्तु सदाशिव दांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.