Ferfar #10503 · कणेरीवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- VAIBHAV kondekar
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार शरद शंकर चव्हाण हे असून त्यांनी गट नं 77 मध्ये क्षेत्र 0.0186 हे आर क्षेत्र संगीता तानाजी पाटील यांचेकडून रजिस्टर दस्त क्र 5837 दिनांक 14/10/2010 रोजी कायम खुश खरेदी केली असून त्याचा गावी फेरफार क्र 3805 ने त्यांचे व्यक्तिगत खाते तयार होऊन त्यांचा अंमल झाला होता. परंतु ऑनलाईन 7/12 पत्रकी सामाईक खाते नं 2432 मध्ये चुकून सामाईक खाते तयार झाले असून सुधारित तुकडे जोड तुकडे बंदी कायदा शासन परी पत्रक अन्वये खरेदीदार यांचे क्षेत्र शरद शंकर चव्हाण क्षेत्र 0.0186 हे आर ची व्यक्तिगत खाते करणेसाठी नोंद केली असे .