Ferfar #10509 · कणेरीवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- VAIBHAV kondekar
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लि, शाखा शाहुपुरी, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : कुलदीप विष्णु पाटील रा. कणेरीवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8620-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 क्षेत्र 0.0064 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुलदीप विष्णु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मृणाल विश्वनाथ वायकुळ - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2823) ,
प्रिती विश्वनाथ वायकुळ - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2823) ,
प्रथमेश विश्वनाथ वायकुळ - कर्जदार (खाता क्रमांक :- 2823) ,