सातबारा Watch

← कणेरीवाडी

Ferfar #10520 · कणेरीवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
744
Talathi
VAIBHAV kondekar
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार :कर्नल आर डी निकम सैनिक सह बॅंक शाखा लक्ष्मिपुरी,कोल्हापूर लिहून घेणार : सचिन मधुकर मिठारी,अंजली सचिन मिठारी यांनी सर्व्हे क्रमांक : 744 तपशिल : अंजली सचिन मिठारी बाबत कर्नल वर डी निकम सैनिक सह बॅंक श्री करा शाखा कोंडा ओळ कोल्हापूर र रु ३००००० - 4036,4806 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.3819/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.