Ferfar #10525 · कणेरीवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 332/अ
- Talathi
- VAIBHAV kondekar
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : स्वकर्मा फायनान्स प्रा.लि.शाखा-कोल्हापूर
लिहून घेणार : सतीश बापुसो भेंडवडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 332/अ तपशिल : प्रमाणे सतीश बापुसो भेंडवडे यानी स्वकर्मा फायनान्स प्रा.लि.शाखा-कोल्हापूर तर्फे विशाल सतिश जाधव-(कर्ज देणार) - यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8785
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4976/2026 दि.23/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.