सातबारा Watch

← कणेरीवाडी

Ferfar #10527 · कणेरीवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
VAIBHAV kondekar
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप.बँक लि. गडहिंग्लज शाखा- लक्ष्मीपुरी कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : तानाजी तुकाराम कदम ,शिवाजी तुकाराम कदम रा. कणेरीवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7984-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी तुकाराम कदम ,शिवाजी तुकाराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.