Ferfar #10528 · कणेरीवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- VAIBHAV kondekar
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप.बँक लि. गडहिंग्लज शाखा- लक्ष्मीपुरी कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : तानाजी तुकाराम कदम ,शिवाजी तुकाराम कदम रा. कणेरीवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7985-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी तुकाराम कदम ,शिवाजी तुकाराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.