सातबारा Watch

← कणेरीवाडी

Ferfar #10536 · कणेरीवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1064
Talathi
VAIBHAV kondekar
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : प्रविण मोहन कदम लिहून घेणार : दि आजरा अर्बन को ऑप बँक शाखा गोकुळशिरगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 1064 तपशिल : दिनांक 06/03/2018 रोजी दि आजरा अर्बन को ऑप बँक चा मोहन दादू कदम यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 5870 दिनांक 06/03/2018 रोजी दि आजरा अर्बन को ओप बँक चा मोहन दादू कदम यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 5871 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दिलेवरुन सह दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.6971/2026 दि.23/10/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.