Ferfar #10921 · कणेरी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 1593
- Talathi
- अनिल प्रकाश पोवार
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कैनफिन होम्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : सौरभ बलदेव पाटील रा. कणेरी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8124-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1830000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1593 क्षेत्र 0.0041 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ बलदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1830000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पूजा नागनाथ मस्के - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
अमित अमर पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 6881) ,