सातबारा Watch

← कणेरी

Ferfar #10958 · कणेरी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
1311
Talathi
अनिल प्रकाश पोवार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री काडसिद्धेश्वर विकास सेवा संस्था मर्या कणेरी लिहून घेणार : प्रकाश सखाराम धनवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 1311 तपशिल : दिनांक 02/03/2024 रोजी श्री काडसिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी (विकास )सेवा संस्था मर्यादित कणेरी चा प्रकाश सखाराम धनवडे यांच्या नावे र.रु. 50000/- कर्ज. - 9298 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.