Ferfar #10973 · कणेरी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1583
- Talathi
- अनिल प्रकाश पोवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा-राजारामपुरी कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : बाबासो सखाराम पाटील रा. कणेरी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9146-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1583 क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासो सखाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शोभा बाबासो पाटील-लिहून देणार कर्जदार (खाता क्रमांक :- 1061) ,