सातबारा Watch

← कणेरी

Ferfar #10974 · कणेरी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1580
Talathi
अनिल प्रकाश पोवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : राज्यपाल महाराष्ट्र शासन ( कर्ज देणार ) गहाणखत लिहुन देणार : हनुमान आत्मादास सांगले रा. कणेरी यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6632-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1580 क्षेत्र 0.0097 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमान आत्मादास सांगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.