सातबारा Watch

← गिरगांव

Ferfar #5607 · गिरगांव

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1212
Talathi
नीता प्रदीप शिंदे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा.कोल्हापूर - (कर्ज देणार बँक) गहाणखत लिहुन देणार : सुधर्म हिंदुराव वाझे रा. गिरगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6103-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1212 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधर्म हिंदुराव वाझे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्रद्धा सुधर्म वाझे - (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- ) , सिद्धार्थ वाझे आर्किटेक्ट प्रोप्रा. सिद्धार्थ सुधर्म वाझे - (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) , सिद्धार्थ सुधर्म वाझे - (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 2679) , रक्षता लक्ष्मीकांत खटावकर - (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,