Ferfar #5543 · दऱ्याचे वडगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार:- रुक्मिणी भिकाजी जठार, आकुबाई शिवाजी शिंदे म.वा.शिवाजी हरी शिंदे व संदीप शिवाजी शिंदे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1005, 1018/अ, 1018/ब, 943, 960
हक्कसोड लिहुन घेणार:- दगडु तुकाराम हिंदुळे यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचे कडील दस्त क्रमांक 5833 दिनांक 18/08/2022 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेने व जिवंत ७/१२ मोहीम टप्पा -२ अन्वये इतर अधिकारातील महिला वारसांची नावे कमी करणेस नोंद.