Ferfar #5549 · दऱ्याचे वडगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : जनता सहकारी बँक लि आजरा मुख्य कार्यालय मेन रोड आजरा शाखा खरी कॉर्नर
लिहून घेणार : चंदर उर्फ चंद्रकांत कृष्णा मुळीक
यांनी सर्व्हे क्रमांक : 987 तपशिल : चंदर कृष्णा मुळीक बाबत जनता सहकारी बँक लि आजरा मुख्य कार्यालय मेन रोड आजरा शाखा खरी कॉर्नर यांचा बोजा र रु 15,00,000/- - 2943
सर्व्हे क्रमांक : 996 तपशिल : चंदर कृष्णा मुळीक बाबत जनता सहकारी बँक लि आजरा मुख्य कार्यालय मेन रोड आजरा शाखा खरी कॉर्नर यांचा बोजा र रु 15,00,000/- - 2943
दिनांक 21/11/2019 रोजी जनता सहकारी बँक लि आजरा शाखा खरी कॉर्नर कोल्हापूर चा चंदर कृष्णा मुळीक यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 4098
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक करवीर ४ यांचेकडील दिनांक २१/११/२०२६ रोजीचा रजि रिकन्व्हेंस दस्त क्र ७७७७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.