सातबारा Watch

← हणबरवाडी

Ferfar #2754 · हणबरवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
5/ब/पै
Talathi
वैशाली अर्जुन कराड
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : मे प्रेसिडेंटसो राजे विक्रमसिंह घाटगे कागल को- ऑप बँक लि. कागल शाखा बाचणी लिहून घेणार : दयानंद दादू खोत , सुवर्णा दादू खोत यांनी प्रमाणे दयानंद दादू खोत ,सुवर्णा दादू खोत यानी मे प्रेसिडेंटसो राजे विक्रमसिंह घाटगे कागल को- ऑप बँक लि. कागल शाखा बाचणी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. ( 1931 ) - 2488 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. मा.दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील रजि.दस्त क्रमांक- 7418/2026 दिनांक-5-10-2026 नुसार नोंद कमी.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.