सातबारा Watch

← दिंडनेर्ली

Ferfar #7536 · दिंडनेर्ली

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1281
Talathi
वैशाली अर्जुन कराड
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा मंगळवार पेठ कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सर्जेराव चंदर काळुगडे रा. दिंडनेर्ली यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7513-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1281 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव चंदर काळुगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. चंद्रलक्ष्मी राईस अॅण्ड ग्राईन्डीग मिल प्रोप्रायटर शुभांगी पंकज काळुगडे-कर्जदार (खाता क्रमांक :- 172) ,