Ferfar #7540 · दिंडनेर्ली
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- वैशाली अर्जुन कराड
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बँक लि कागल शाखा बाचणी ता कागल जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : संजय शंकर पाटील रा. दिंडनेर्ली यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3615-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शंकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वैशाली संजय पाटील-मान्यतादार (खाता क्रमांक :- 2510) ,
कुणाल संजय पाटील-मान्यतादार (खाता क्रमांक :- 2510) ,
सौरभ संजय पाटील-कर्जदार (खाता क्रमांक :- 2510) ,