Ferfar #7549 · दिंडनेर्ली
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.नं.एसआरओ कोमसबॅजप्ती/चव्हाण/2026-2027
आदेश दिनांक : 07/07/2026
मौजे-दिंडनेर्ली येथील गट क्रमांक- 1498,1381 बाबत खातेदार दत्तात्रय रत्नाप्पा चव्हाण कर्जदार-दिपाली दत्तात्रय चव्हाण यांचेबाबत कोल्हापूर महिला सहकारी बँक लि कोल्हापूर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 107 अन्वये थकबाकी र.रु. 1,20,400 /- रकमेचा जप्ती आदेश नोंद.