Ferfar #4073 · नंदगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 785
- Talathi
- विद्याराणी पवन इंगळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बँक लि कागल शाखा बाचणी ता कागल जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : चंदर निवृत्ती चौगले रा. नंदगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7976-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 785 क्षेत्र 0.0266 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदर निवृत्ती चौगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रोशन चंदर चौगले-कर्जदार (खाता क्रमांक :- 1374) ,
राकेश चंदर चौगले-मान्यतादार (खाता क्रमांक :- ) ,