सातबारा Watch

← खेबवडे

Ferfar #4446 · खेबवडे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
168, 363
Talathi
विद्याराणी पवन इंगळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.क.नं.388/2025 आदेश दिनांक : 16/06/2026 बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार सागर सखाराम चौगले, सुषमा धनाजी चव्हाण ,विद्या कृष्णात चव्हाण हे असून मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांचे न्यायालयात वादी अथर्व सागर चौगले,संगीता सागर चौगले प्रतिवादी सागर सखाराम चौगले सुषमा धनाजी चव्हाण ,विद्या कृष्णात चव्हाण,प्रकाश राजाराम चौगुले ,रावसो राजाराम चौगले विश्वास राजराम चौगुले मानसिंग महादेव चौगुले साताप्पा जगू पाटील,संजय आनंदा पाटील ,पांडुरंग लिंबाजी चौगुले , रामचंद्र बाजीराव चौगुले, स्वप्नील बाळासो चौगुले, रवींद्र हिंदुराव चौगुले यांचे दरम्यान रे.क.नं.388/2025 , नुसार चालू दाव्यामध्ये तडजोडनामा मंजूर होऊन दि.16/6/2025 रोजी आदेश पारित करण्यात आला आहे.आदेशानुसार वादी अथर्व सागर चौगले ,संगीता सागर चौगले यांना गट नं .363 एकूण क्षेत्र 1.4600 हे.आर.चौ.मी पैकी प्रतिवादी नं 2,3 सुषमा धनाजी चव्हाण ,विद्या कृष्णात चव्हाण यांचे हिस्स्याची 0.3650 हे.आर चौ मी.इतके व गट नं.168 एकूण क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पैकी प्रतिवादी 1ते 3 सागर सखाराम चौगले,सुषमा धनाजी चव्हाण ,विद्या कृष्णात चव्हाण यांचे हिस्स्याची 0.1950 हे.आर चौ मी क्षेत्र तडजोड पुरसीस प्रमाणे मिळाल्या आहेत . अथर्व सागर चौगले संगीता सागर चौगले यांचे ७/१२ पत्रकी नाव दाखल करणेबाबत वर्दी अर्ज व तडजोड हुकुमनामा जोडून वर्दी अर्ज दिल्याने नोंद केली असे.